Homeमहाराष्ट्र बिहारमधील महापुरात पूल खचला, एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले
बिहारमधील महापुरात पूल खचला, एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले
वृत्तसंस्था, बिहार बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज रस्त्यावरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. 13 ऑगस्टची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बिहारमधील एकूण 9 जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे.
बिहारमधील महापूर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. याच महापुरामुळे अररिया बहादुरगंज रस्त्यावरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.
13 ऑगस्टची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बिहारमधील एकूण 9 जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे.