बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या तरुणाची यशस्वी झेपे

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले.    अजिंक्य असनारे हा या जागतिक स्पर्धेत ७० किलोवरील वजनगटात सहभागी झाला होता. विविध देशांच्या शरीरसौष्ठवपटूंना पछाडत या २२ वर्षीय युवकाने पीळदार शरीरसंपदेच्या बळावर रौप्यपदकावर नाव कोरले. तो अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, संत […]

बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या तरुणाची यशस्वी झेपे

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले. 

 

अजिंक्य असनारे हा या जागतिक स्पर्धेत ७० किलोवरील वजनगटात सहभागी झाला होता. विविध देशांच्या शरीरसौष्ठवपटूंना पछाडत या २२ वर्षीय युवकाने पीळदार शरीरसंपदेच्या बळावर रौप्यपदकावर नाव कोरले. तो अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि रंजन मंडळाचे अध्यक्ष अविनाश असनारे यांचा मुलगा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number