मोठा अडथळा दूर झाल्याने महापौर बंगल्यातच होणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बहुचर्चित स्मारक दादरमधील महापौर बंगल्यात होणार आहे.   महापौर बंगल्याचा समावेश रहिवाशी पट्ट्यात करण्यात आल्याची अधिसूचना राज्यसरकारने केली.   या अधिसूचनेद्वारे सरकारने हरकती व सूचना मागवल्या आहेत. ही जागा सीआरझेड परिसरात येत असल्याने स्मारक बनविण्यात अडथळे येत होते.   मात्र, आता सरकारने महापौर बंगल्याला […]

मोठा अडथळा दूर झाल्याने महापौर बंगल्यातच होणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बहुचर्चित स्मारक दादरमधील महापौर बंगल्यात होणार आहे.

 

महापौर बंगल्याचा समावेश रहिवाशी पट्ट्यात करण्यात आल्याची अधिसूचना राज्यसरकारने केली.

 

या अधिसूचनेद्वारे सरकारने हरकती व सूचना मागवल्या आहेत. ही जागा सीआरझेड परिसरात येत असल्याने स्मारक बनविण्यात अडथळे येत होते.

 

मात्र, आता सरकारने महापौर बंगल्याला रहिवाशी क्षेत्रात समाविष्ट केल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number