नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर आढळली 268 जिवंत काडतुसं

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड वरील वासळी गावाच्या परिसरात काडतुसे सापडल्याने खळबळ उडालीय. रात्रीच्या सुमारास नासर्डी नदीवर असलेल्या ब्रिजखाली जिवंत काडतुसे सापडली. यातील काही काडतुसे गंजलेल्या अवस्थेत होती. जवळपास 268 काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालीय. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर आढळली 268 जिवंत काडतुसं

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड वरील वासळी गावाच्या परिसरात काडतुसे सापडल्याने खळबळ उडालीय. रात्रीच्या सुमारास नासर्डी नदीवर असलेल्या ब्रिजखाली जिवंत काडतुसे सापडली.

यातील काही काडतुसे गंजलेल्या अवस्थेत होती. जवळपास 268 काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालीय.

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number