महाविकास आघाडी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सोडवण्याची इच्छाच नाही❗️ या सरकारला सर्व एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावायचे आहे❗️ एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा या सरकारचा डाव आहे❗️#STStrike pic.twitter.com/9I30EH8tE5 — Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 21, 2022