Homeमहाराष्ट्र येत्या 15 ऑगस्टला यूपीतील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे अनिवार्य
येत्या 15 ऑगस्टला यूपीतील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे अनिवार्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली येत्या 15 ऑगस्टला यूपीतील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य करण्यात आलं. यूपीतील मदरसा शिक्षण परिषदेनं सर्व मदरशांना याबाबतचे निर्देश जारी केले. तसंच या कार्यक्रमाचे शूटींग आणि फोटोही काढण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबतचं पत्र जारी करून मदरसा शिक्षण परिषदेनं सर्व जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले.
येत्या 15 ऑगस्टला यूपीतील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य करण्यात आलं. यूपीतील मदरसा शिक्षण परिषदेनं सर्व मदरशांना याबाबतचे निर्देश जारी केले.
तसंच या कार्यक्रमाचे शूटींग आणि फोटोही काढण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबतचं पत्र जारी करून मदरसा शिक्षण परिषदेनं सर्व जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले.