…तर एअर इंडिया प्रवाशांना 15 लाखांपर्यंतचा दंड ठोठावणार

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     खासदार रवींद्र गायकवाडांनी विमानात घातलेल्या गोंधळानंतर आता एअर इंडिया नवीन नियम बनवण्याच्या विचारात आहे.     गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे.  गोंधळ घालणाऱ्या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.   तसेच 2 तासापेक्षा जास्त उशीर […]

…तर एअर इंडिया प्रवाशांना 15 लाखांपर्यंतचा दंड ठोठावणार

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

खासदार रवींद्र गायकवाडांनी विमानात घातलेल्या गोंधळानंतर आता एअर इंडिया नवीन नियम बनवण्याच्या विचारात आहे.  

 

गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे.  गोंधळ घालणाऱ्या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

 

तसेच 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 ला खांचा दंड आकारण्यात येणार आहे. पण एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number