पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनात क्रांतिकारकांच्या कार्याची चिरंतन जपणूक व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या अनेक अनाम वीरांचे कार्य नोंदवण्यात आलेले आहे.
PM Modi | पंतप्रधानांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन | Marathi News
Uddhav Thackeray | राजभवनातून मुख्यमंत्र्यांचं भाषण | Marathi News
Bhagat Singh Koshyari | राजभवनातून राज्यपालांचं भाषण | Marathi News
PM Modi | ‘देशाच्या इतिहासाबाबत आपण उदासीन का?’ | Marathi News