असले धाडस नको रे बाबा !

वाढदिवस साजरा करताना एक तरुण होरपळल्याची घटना अंबरनाथमधील बुआ पाडा परिसरात घडली आहे. शोभेच्या आगीचा पाऊस हातात असतानाच हा तरुण होरपळलाय. वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉय हा आगीत होरपळून जखमी झाल्याची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आगीत होरपळून जखमी झालेल्या मुलाचे नाव […]

असले धाडस नको रे बाबा !

वाढदिवस साजरा करताना एक तरुण होरपळल्याची घटना अंबरनाथमधील बुआ पाडा परिसरात घडली आहे. शोभेच्या आगीचा पाऊस हातात असतानाच हा तरुण होरपळलाय. वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉय हा आगीत होरपळून जखमी झाल्याची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आगीत होरपळून जखमी झालेल्या मुलाचे नाव राहुल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number