देशभरात कार्तिक पौर्णिमा आणि दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे धार्मिक महत्त्व आणि पौराणिक आख्यायिका जाणून घेऊ.
कार्तिक पौर्णिमेचा हा शुभ संयोग तीन राशींसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येत आहे.
तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावताना आपली मनोकामना मांडावी.
कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह, कार्तिक पौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. यातील प्रबोधिनी एकादशीने शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते.
मालव्य राजयोग हा पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो. तो ज्योतिषशास्त्रानुसार सौंदर्य, प्रेम, भौतिक सुख, कला आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाच्या…
दिवाळी म्हटल्यावर आपल्यासमोर दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाचा उत्सव, यासारख्या अनेक गोष्टी येतात. आज भाऊबीज आहे.
भावा-बहिणीमधील नातं अजून गोड करणारा दिवाळसणातील दिवस म्हणजे भाऊबीज..
भाऊबीज 2025 या वर्षी 23 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. मात्र राहु काळ या सणावर अडथळा ठरणार असून बहिणींनी या काळात ओवाळणी टाळावी असा सल्ला…
भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षण करून तिलक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यानंतर भाऊ आपल्या बहिणींना प्रेमपूर्वक भेटवस्तू देतात.
दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा ‘खराब’ श्रेणीत गणली गेली आहे. AQI 211 नोंदवला गेला आहे तर तज्ज्ञांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
भाऊबीज 2025 सण बहिण-भावांच्या नात्याचा उत्सव आहे. राशीनुसार भेटवस्तू निवडून आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्याची कामना करा.
दिवाळी पाडव्याच्या या खास दिवशी आपल्या प्रियजनांना पाठवा प्रेम, नातं आणि आनंद व्यक्त करणाऱ्या सुंदर मराठी शुभेच्छा. जाणून घ्या खास संदेश आणि पाडव्याचे महत्व.