मोदींनी सुरू केली #VocalForLocal मोहीम

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #VocalForLocal व्होकल फॉर लोकल ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे. या मोहिमेद्वारे भारतीय व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीसाठी खरेदी करताना ग्राहकांनी भारतीय व्यापाऱ्यांच्या वस्तू आणि सेवा यांची खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. या वस्तू वा […]

मोदींनी सुरू केली #VocalForLocal मोहीम

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #VocalForLocal व्होकल फॉर लोकल ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे. या मोहिमेद्वारे भारतीय व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दिवाळीसाठी खरेदी करताना ग्राहकांनी भारतीय व्यापाऱ्यांच्या वस्तू आणि सेवा यांची खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. या वस्तू वा सेवेचा वापर करताना सेल्फी काढून ते #VocalForLocal आणि इतर हॅशटॅगसह सोशल मीडियावर तसेच नमो अॅपवर पोस्ट करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी यूपीआय अॅपचा UPI APP वापर करावा असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

पंतप्रधान मोदींनी सुरू केली व्होकल फॉर लोकल मोहीम
सोशल मीडियावर चालवणार मोहीम
भारतीय व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला गती देणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number