आमदार निलेश राणे ह्यांनी स्वतःला निवडून दिल्याबाबत जनतेचे आभार मानले आहेत
भाजपा आमदार राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाचा कारभार हाती घेणार आहेत. राजकीय भाकुंपाच्या काळात बजावलेली महत्वाची भूमिका
भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना धक्कादायक संकेत दिले.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांचा मूळगावी विश्रांती घेत आहेत.
नेता निवडीसाठी भाजपाची मंगळवार 3 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.
महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार 5 डिसेंबर रोजी होणार आहे. हा शपथविधी मुंबईत आझाद मैदान येथे होणार आहे.
महायुतीची शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी होणार असलेली बैठक रद्द झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीत बैठक ...
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवमकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या दोघांचा पराभव केला. जायंट किलर सावंत…
सत्ता स्थापनेचे सूत्र ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.