महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मुंबई मर्यादित (महानंद)च्या अध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
By :
admin
Published: