Shivsena to tackle women atrocities after Delhi gang rape

महिलांनी पर्समध्ये पावडर आणि लिप्स्टीक ठेवण्याऐवजी मिरची पावडर आणि चाकू ठेऊन अन्यायाविरुद्द प्रतिकार करा. आपल्यावर अन्याय होत असेल तर खंबीरपणे उभे राहा असा संदेश देत शिवसेनेने शिवसेना प्रमुखांच्या जयंती निमीत्त चाकु वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी चायना बनावटीचे 21 हजार चाकू मागविण्यात आले आहेत…..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number