Ram Mandir | तांबोळी गावातील ग्रामस्थ रामभक्तीत तल्लीन | Marathi News

संपूर्ण भारत हा आज राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त भगवेमय झालेला पाहायला मिळाला सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतील तांबोळी गावात रामप्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माउली मंदिरामध्ये सजावट करण्यात आली तसेच मंदिर परिसरामध्ये गावातील महिलांनी रांगोळी देखील काढली.ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली माउली मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी महाआरती देखील करण्यात आली गावातील ज्येष्ठ नागरीक भास्कर सावंत यांच्या हस्ते […]

संपूर्ण भारत हा आज राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त भगवेमय झालेला पाहायला मिळाला सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतील तांबोळी गावात रामप्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माउली मंदिरामध्ये सजावट करण्यात आली तसेच मंदिर परिसरामध्ये गावातील महिलांनी रांगोळी देखील काढली.ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली माउली मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी महाआरती देखील करण्यात आली गावातील ज्येष्ठ नागरीक भास्कर सावंत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंदिरात उपस्थित होते तर प्रभू रामाचं गुणगान करणार भजन गात संपूर्ण गाव रामभक्तीत तल्लीन झालेला पाहायला मिळाला.
#jaimaharashtranewslive #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #RamMandirPranPrathistha #AyodhyaRamMandir #RamMandirAyodhya #RamMandir #JayShriram #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number