Ram Mandir | जय मल्हारचा गजर, खंडोबा यात्रेस सुरवात | Marathi News

महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोंबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रेचा सोमवारी मुख्य होता. पौष पोर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुर्हतावर हा विवाह सोहळा पार पडतो. खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो,अशी परंपरा असुन मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधुन देवाला विवाहस्थळी नेण्यात येते. […]

महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोंबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रेचा सोमवारी मुख्य होता. पौष पोर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुर्हतावर हा विवाह सोहळा पार पडतो. खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो,अशी परंपरा असुन मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधुन देवाला विवाहस्थळी नेण्यात येते. यावेळी भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत रथावर भंडार खोबरे उधळण करतात. #jaimaharashtranewslive #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #RamMandirPranPrathistha #AyodhyaRamMandir #RamMandirAyodhya #RamMandir #JayShriram #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number