Ram Mandir | अलिबागच्या श्रीराम मंदिरासमोर दीपोत्सव | Marathi News

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अलिबाग येथील श्रीराम मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी मंदिरा समोरील पोखरण , दीपमाळ इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी अडीच हजार दिव्यांची आरास करण्यात आली. मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघाला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. #jaimaharashtranewslive #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir […]

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अलिबाग येथील श्रीराम मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी मंदिरा समोरील पोखरण , दीपमाळ इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी अडीच हजार दिव्यांची आरास करण्यात आली. मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघाला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
#jaimaharashtranewslive #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #RamMandirPranPrathistha #AyodhyaRamMandir #RamMandirAyodhya #RamMandir #JayShriram #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number