Ram Mandir | औंढा नागनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव | Marathi News

औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दिपोत्सव बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये दोन हजार शंभर दिवे लावून दीप उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी दीप लावण्यासाठी मंदिरामध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली होती. हा दीपोत्सव नागनाथ देवस्थान व लोकोत्सव समिती औंढानागनाथ आयोजित केला होता .या दीपोत्सवामुळे आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये लखलखाट झाले असून मंदिर […]

औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दिपोत्सव बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये दोन हजार शंभर दिवे लावून दीप उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी दीप लावण्यासाठी मंदिरामध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली होती. हा दीपोत्सव नागनाथ देवस्थान व लोकोत्सव समिती औंढानागनाथ आयोजित केला होता .या दीपोत्सवामुळे आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये लखलखाट झाले असून मंदिर पूर्णपणे उजळून गेले होते. तसेच नागनाथ मंदिरामध्ये राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लहान बालके देखील श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभुषेमध्ये या उत्सवासाठी आले होते.
#jaimaharashtranewslive #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #RamMandirPranPrathistha #AyodhyaRamMandir #RamMandirAyodhya #RamMandir #JayShriram #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number