Ram Mandir । फडणवीसांकडून महर्षी वाल्मिकी प्रतिमेची आरती । Marathi News

अयोध्येतील विमानतळाला पंतप्रधान मोदी यांनी महर्षी वाल्मिकी नाव दिल्याने नागपूरच्या कॉफी हाऊस चौकात वाल्मिकी समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात आला…भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होत महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची आरती करुन पुजा अर्चना केली..यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीराम यांचा जयघोष […]

अयोध्येतील विमानतळाला पंतप्रधान मोदी यांनी महर्षी वाल्मिकी नाव दिल्याने नागपूरच्या कॉफी हाऊस चौकात वाल्मिकी समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात आला…भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात सहभागी होत महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची आरती करुन पुजा अर्चना केली..यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीराम यांचा जयघोष केला…
#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number