Mumbai Marathon | मुंबई मॅरेथॉनला सुरुवात | Marathi News

#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation धावपट्टूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे ५ वाजता सुरुवात झाली. यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सामील झालेल्या विविध धावपट्टुंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये काही धावपट्टूंमधून जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. तर साडी नेसून आणि सदरा-लेंगा घालून सामील झालेले धावपट्टूही लक्ष वेधून घेत होते.स्थानिक […]

#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation
धावपट्टूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे ५ वाजता सुरुवात झाली. यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सामील झालेल्या विविध धावपट्टुंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये काही धावपट्टूंमधून जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. तर साडी नेसून आणि सदरा-लेंगा घालून सामील झालेले धावपट्टूही लक्ष वेधून घेत होते.स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवला.
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number