Raj Prakash Dada Surve | मागाठाणेत जल्लोषात होणार गजर श्रीरामाचा | Marathi News

शिवसेना भाजप युती मागाठाणे विधानसभा आयोजित श्री राम जन्म भूमी प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्याने युवा सेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाशदादा सुर्वे आयोजित गजर श्रीरामाचा आयोजित केला आहे.उद्या रविवार दि. 21 जानेवारी रोजी आयोजित या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची खास उपस्थिती असून यावेळी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे देखिल उपस्थित राहणार आहे. यावेळी गणपती स्तवन,भक्तिमय वातावरणात […]

शिवसेना भाजप युती मागाठाणे विधानसभा आयोजित श्री राम जन्म भूमी प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्याने युवा सेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाशदादा सुर्वे आयोजित गजर श्रीरामाचा आयोजित केला आहे.उद्या रविवार दि. 21 जानेवारी रोजी आयोजित या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची खास उपस्थिती असून यावेळी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे देखिल उपस्थित राहणार आहे. यावेळी गणपती स्तवन,भक्तिमय वातावरणात राम नामाचा जल्लोष,आधुनिक संगीतातून देश विदेशातील प्रसिद्ध नृत्यकार मंत्रामुग्ध करणारा समूह नृत्य आविष्कार सादर करणार आहे. तसेच काशी येथे गंगा किनारी जशी महाआरती होते,तशी महाआरतीसाठी खास काशी येथील वेद संपन्न ब्राह्मणांच्या मंत्रघोषात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाआरती करणार आहेत अशी माहिती राज सुर्वे यांनी दिली.तर यावेळी मागाठाणे येथील नऊ प्रभागांमधून वाजत गाजत,गुलाल उधळत भव्य मिरवणूका निघणार असून त्या एकत्रित दहिसर पूर्व,अशोकवन,शिववल्लभ मार्ग येथे रविवार दि,21 जानेवारी रोजी सायंकाळी येथील सुमारे 10000 नागरिक या महाआरतीत सहभागी होणार असल्याची माहिती राज सुर्वे यांनी दिली. विशेष म्हणजे राम भक्तांना प्रभू श्रीराम,सीता माता,राम लक्ष्मण,हनुमान यांचे साक्षात दर्शन येथे घडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number