Ayodhya Ram Mandir | करसेवकपुरममध्ये ४०० किलोच्या कुलूपाची चर्चा | Marathi News

अयोध्या नगरी हे नवरी सारखी नटलीय आणि त्याचं निमित्त आहे 22 जानेवारी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि अयोध्येत उत्साहाच वातावरण पाहावयास मिळते…..कारसेवकपुरममध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे 400 किलोचा कुलूप त्याची चावी आहे तीस किलोची आणि या टाळ्याजवळ सेल्फी काढण्यासाठी अनेक भक्तगण येथे येत आहेत मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा करतात.. #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir […]

अयोध्या नगरी हे नवरी सारखी नटलीय आणि त्याचं निमित्त आहे 22 जानेवारी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि अयोध्येत उत्साहाच वातावरण पाहावयास मिळते…..कारसेवकपुरममध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे 400 किलोचा कुलूप त्याची चावी आहे तीस किलोची आणि या टाळ्याजवळ सेल्फी काढण्यासाठी अनेक भक्तगण येथे येत आहेत मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा करतात..
#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number