स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. मुंबईकडून, भारताकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न उराशी घेऊन तीसएक वर्षांपूर्वी अशीच एक व्यक्ति मुंबईत दाखल झाली होती. पण स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही तरी त्या व्यक्तिनं हार मानली नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्या मुलांना पाहायला आणि जगायला शिकवलं. हे त्यांनी कसं साध्य केलं, त्यासाठी काय काय केलंय… आणि महत्त्वाचं म्हणजे हे आहेत तरी कोण, पाहायचंय…
———————————————————————————–
Mumbai is popularly known as ‘Swapnanagri’ (City of Dreams). Many people come here to fulfill their dreams. Around 30 years back a person dreamed of playing as an Batsman for Indian Cricket team. Due to some reason he couldn’t bag that success. But, he dwell the dream in his son. Know this special report.