Lakh Lakh Chanderi Promo | Asha Parekh

कथ्थक नृत्यावर प्रभूत्व, सहस सुंदर अभिनयाचं वरदान, असं हिंदी सिनेसृष्टीतलं क्लासिक रूप म्हणजे आशा पारेख…अभिजात सौंदर्य, पाणेदार डोळे, निरागस चेहरा हे सारं काही चेह-यात सामावलंय मात्र स्वभाव अगदी खट्याळ किंबहुना टॉमबॉयचं म्हण ना…बेबी आशा पारेख म्हणून वयाच्या 12 वर्षी आशा पारेख यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि एक क्लासिक इनिंग बॉलिवूडमध्ये त्यांची पाहायला मिळाली…दिल देके […]

कथ्थक नृत्यावर प्रभूत्व, सहस सुंदर अभिनयाचं वरदान, असं हिंदी सिनेसृष्टीतलं क्लासिक रूप म्हणजे आशा पारेख…अभिजात सौंदर्य, पाणेदार डोळे, निरागस चेहरा हे सारं काही चेह-यात सामावलंय मात्र स्वभाव अगदी खट्याळ किंबहुना टॉमबॉयचं म्हण ना…बेबी आशा पारेख म्हणून वयाच्या 12 वर्षी आशा पारेख यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि एक क्लासिक इनिंग बॉलिवूडमध्ये त्यांची पाहायला मिळाली…दिल देके देखो, कटी पतंग, कारवाँ, मैं तुलसी तेरे आंगन की यासारखे दर्जेदार फिल्मस त्यांनी केल्या…मात्र त्यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एखाद्या फिल्मी कहाणीप्रमाणेच अनेक ट्विस्ट त्यांच्या करिअरमध्ये पाहायला मिळाले …आधी रिजेक्शन मग सिलेक्शन असा प्रवास त्यांनी केला…आशा पारेख यांच्या या क्लासिक इनिंगचा वेध लखलख चंदेरी या कार्यक्रमातून घेण्यात आलाय. तसंच या शोचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशीने या शोचं सूत्रसंचालन केलंय….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number