CSK broke protocol

अवघ्या काही वर्षांपूर्वी क्रिकेट जगतात एकमेकांचे सोबती म्हणून ओळखले जाणारे दोन देश आज मात्र एकमेकांना नकोसे झाले आहेत. आणि याला कारणीभूत आहेत ते बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या क्रिकेट संघटनांमधील दुरावलेले संबंध. परिणामी भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराच संकटात आलाय. वैयक्तिक आशा आकांशांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर कसा परिणाम होतो, हे सांगणारा सुबोध मयुरे […]

अवघ्या काही वर्षांपूर्वी क्रिकेट जगतात एकमेकांचे सोबती म्हणून ओळखले जाणारे दोन देश आज मात्र एकमेकांना नकोसे झाले आहेत. आणि याला कारणीभूत आहेत ते बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या क्रिकेट संघटनांमधील दुरावलेले संबंध. परिणामी भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराच संकटात आलाय. वैयक्तिक आशा आकांशांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर कसा परिणाम होतो, हे सांगणारा सुबोध मयुरे यांचा हा खास रिपोर्ट.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number