Lakh Lakh Chanderi, Episode 23 | Shreeram Lagoo, Seg – 2

तो आहे रंगभूमीवरचा नटसम्राट, तो आहे अभिनयाचा वस्तूपाठ…डॉ. श्रीराम लागू या एका व्यक्तिमत्वात अभिनयाचं विद्यापीठ सामावलंय…डॉ. श्रीराम लागू यांच्या या अभिनयसंपन्न कार्याचा वेध लखलख चंदेरी या कार्यक्रमातून घेण्यात आलाय…तसंच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले यांनी केलंय. तसंच या कार्यक्रमातून स्वत: डॉ श्रीराम लागू यांच्यासह विजया मेहता आणि जब्बार पटेल […]

तो आहे रंगभूमीवरचा नटसम्राट, तो आहे अभिनयाचा वस्तूपाठ…डॉ. श्रीराम लागू या एका व्यक्तिमत्वात अभिनयाचं विद्यापीठ सामावलंय…डॉ. श्रीराम लागू यांच्या या अभिनयसंपन्न कार्याचा वेध लखलख चंदेरी या कार्यक्रमातून घेण्यात आलाय…तसंच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले यांनी केलंय. तसंच या कार्यक्रमातून स्वत: डॉ श्रीराम लागू यांच्यासह विजया मेहता आणि जब्बार पटेल यांनी अनेक आठवणींना उजाळा दिलाय…

——————————————————-
Watch Lakh Lakh Chanderi…
Saturday at 1.30 pm &
evening at 5.30 pm
Only on Jai Maharashtra…

Please send us your feedback about the show in the comment box.
You can also find this here:

https://www.facebook.com/lakhlakhchanderi

Host: Vikram Gokhale

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number