अभिनेता संजय दत्तला येरवडा जेलमध्ये परत जावे लागणार आहे. १ ऑक्टोबरला १४ दिवसांच्या फरलॉच्या रजेवर घरी आलेल्या संजय दत्तला पुन्हा वाढीव १४ दिवसांची रजा मिळाली होती. मात्र आता आज किंवा उद्यापर्यंत संजय दत्तला येरवडा जेलमध्ये हजर राहावे लागणार आहे.