Lakh Lakh Chanderi, Episode 28 | Aishwarya Rai, Promo

लावण्यवती, रुपवती, सौंदर्यवती, जगतसुंदरी, ऐश्वर्यसंपन्न अभिनेत्री, अभिनयसम्राज्ञी अशी कितीतरी रुपं ….मात्र या अनेक रुपांतून खुलणारा चेहरा हा एकमेव…या चेह-याने कितीतरी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं…एका पेन्सिलच्या जाहिरातीत झळकून बालवयातच ऐश्वर्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली……आणि नंतर जगतसुंदरीपासून सुरू झालेल्या प्रवासाने तिनं अख्ख्या विश्वाला गवसणी घातली…सौंदर्याला बुध्दीमत्तेची जोड देत आणि कलेची सेवा करत ऐश्वर्याने एक अभिनयसंपन्न असा प्रवास […]

लावण्यवती, रुपवती, सौंदर्यवती, जगतसुंदरी, ऐश्वर्यसंपन्न अभिनेत्री, अभिनयसम्राज्ञी अशी कितीतरी रुपं ….मात्र या अनेक रुपांतून खुलणारा चेहरा हा एकमेव…या चेह-याने कितीतरी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं…एका पेन्सिलच्या जाहिरातीत झळकून बालवयातच ऐश्वर्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली……आणि नंतर जगतसुंदरीपासून सुरू झालेल्या प्रवासाने तिनं अख्ख्या विश्वाला गवसणी घातली…सौंदर्याला बुध्दीमत्तेची जोड देत आणि कलेची सेवा करत ऐश्वर्याने एक अभिनयसंपन्न असा प्रवास इंडस्ट्रीमध्ये केला…..ऐश्वर्या रायच्या याच ऐश्वर्यसंपन्न प्रवासाचा वेध लखलख चंदेरी या कार्यक्रमातून घेण्यात आलाय. तसंच या शोचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडेने या शोचं सूत्रसंचालन केलंय…
——————————————————-
Host : Sanskruti Balgude

Watch Lakh Lakh Chanderi…
Friday at 11:30 am, 2:30 pm &
evening at 8.30 pm
Only on Jai Maharashtra…

Please send us your feedback about the show in the comment box.
You can also find this here:

https://www.facebook.com/lakhlakhchanderi

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number