दिवाळीच्या आनंदाचा हा सण आपण सगळेच मोठ्या उत्साहानं साजरा करतो. आणि तोही आपापल्या घरी, त्याबद्दल आपण स्वतला खरंतर भाग्यवानंच समजायला हवं. पण भारतीय संघातील क्रिकेटपटूंचं काय, त्यांची दिवाळी ही कायम क्रिकेटच्या मैदानावरच साजरी होतेय. गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या मैदानावर धावांची आतषबाजी करुन साजरा केलेल्या या दिवाळीच्या आठवणी खास आपल्यासाठी….