#WorldCup2019 इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना

गेल्या महिनाभरापासून क्रिकेट विश्वात World Cup सुरू असून आज World Cup ची अंतिम फेरी पार पडणार आहे. अंतिम फेरी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना कोणीही जिंकला तरी इतिहास रचला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विश्वचषकात इंग्लंड तीन वेळा तर न्यूझीलंड एक वेळा विजेतेपदापासून हुकले आहे. त्यामुळे यंदाचे 12वे विश्वचष्क इतिहासात लिहिले […]

#WorldCup2019 इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना

गेल्या महिनाभरापासून क्रिकेट विश्वात World Cup सुरू असून आज World Cup ची अंतिम फेरी पार पडणार आहे. अंतिम फेरी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना कोणीही जिंकला तरी इतिहास रचला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विश्वचषकात इंग्लंड तीन वेळा तर न्यूझीलंड एक वेळा विजेतेपदापासून हुकले आहे. त्यामुळे यंदाचे 12वे विश्वचष्क इतिहासात लिहिले जाणार आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना –

उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि भारताबरोबर झालेल्या सामन्यात न्यूझीलंड 18 धावांनी विजयी ठरली.

तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली.

त्यामुळे अंतिम फेरीतील सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार आहे.

आतापर्यंत इंग्लंड तीन वेळा आणि न्यूझीलंड एकदा विजेतेपदापासून हुकली आहे.

त्यामुळे कोणीही जिंकले तरी हा क्रिकेट विश्वात इतिहासच असणार आहे.

त्यामुळे हा सामना कुठला संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number