‘रामदास कदम शिवसैनिक आहेत हे कुणी सांगितले?’ – नारायण राणे

  रामदास कदम हे शिवसैनिक आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले. रामदास कदम किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आले आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.   निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे […]

‘रामदास कदम शिवसैनिक आहेत हे कुणी सांगितले?’ – नारायण राणे

  रामदास कदम हे शिवसैनिक आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले. रामदास कदम किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आले आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

  निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. रामदास कदम आणि आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील ऑडिओ संभाषणही व्हायरल झाले होते. त्यामुळे रामदास कदमवर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहिले नाही. तसेच कदम यांनी शिवसेना कधीही स्पष्ट सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नारायण राणेंनी विचारलेल्या प्रश्नांवर रामदास कदम हे शिवसैनिक असल्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number