Homeक्रीडाVideo : कर्नाटक परिवहनाच्या बसवर युवासेनेचं 'जय महाराष्ट्र'
Video : कर्नाटक परिवहनाच्या बसवर युवासेनेचं ‘जय महाराष्ट्र’
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सीमावाद पेटला आहे. याचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक परिवहनाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ , ‘ठाकरे सरकार’ लिहून निषेध केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवं, कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू’ असं संतापजनक वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण […]
कर्नाटक
नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सीमावाद पेटला
आहे. याचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक परिवहनाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ , ‘ठाकरे सरकार’ लिहून निषेध केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवं, कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू’ असं संतापजनक वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केलं होतं.