मनोर-पालघर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

पालघर : येशील मनोर-पालघर महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. मनोर-पालघर महामार्गावरील मस्तान नाक्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली आहे. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. हा अपघात इतका भीषण होता की बाईकवरील दोघांचा […]

मनोर-पालघर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

पालघर : येशील मनोर-पालघर महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे.

मनोर-पालघर महामार्गावरील मस्तान नाक्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली आहे. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. हा अपघात इतका भीषण होता की बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश बरड आणि विनोद हाडळ असे मृतांचं नाव आहे.

दरम्यान यासर्व प्रकरणाचं मनोर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number