सिंधुदुर्गातील सागरकन्येचा आगळावेगळा विश्वविक्रम

स्नेहा रंजन नार्वेकर ही १४ वर्षाखालील वयोगटांमध्ये विश्वविक्रम करणारी ही भारतातील पहिली मुलगी आहे .स्नेहा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले या शहरात राहणारी आहे स्नेहा ही इयत्ता आठवी मध्ये मदर तेरेसा स्कुलमध्ये शिकत आहे. स्नेहा ही एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तर तिची एक आई गृहिणी आहे. स्नेहा हि स्विमिंग चे कोच दिपक सावंत यांच्याकडून ती वयाच्या […]

सिंधुदुर्गातील सागरकन्येचा आगळावेगळा विश्वविक्रम

स्नेहा रंजन नार्वेकर ही १४ वर्षाखालील वयोगटांमध्ये विश्वविक्रम करणारी ही भारतातील पहिली मुलगी आहे .स्नेहा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले या शहरात राहणारी आहे स्नेहा ही इयत्ता आठवी मध्ये मदर तेरेसा स्कुलमध्ये शिकत आहे. स्नेहा ही एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तर तिची एक आई गृहिणी आहे. स्नेहा हि स्विमिंग चे कोच दिपक सावंत यांच्याकडून ती वयाच्या चौथ्या वर्षापासूनच स्विमिंगचे धडे घेत आहे. तिने वेंगुर्ल्यातील अरबी समुद्रामध्ये बॅक किक स्विमिंग करत २० मिनिटांमध्ये १२ रुबिक क्यूब यशस्वीपणे सोडवले.

१४ वर्षाखालील वयोगटांमध्ये विश्वविक्रम करणारी ही भारतातील पहिली मुलगी आहे . म्हणून तिच्या या रेकॉर्डची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने घेतली .वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया चे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्विमिंग हॉलमध्ये स्नेहा रंजन नार्वेकर हिला गौरवपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.या विशेष सोहळ्यात स्नेहाचे आई वडील व प्रशिक्षक दीपक सावंत यांचा ही सन्मान करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number