समीर वानखेडेंना पोलिसांनी बजावले समन्स

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहेत. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप करत त्यांना पोलिसांनी समन्स बजावले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खोट्या माहितीच्या आधारी मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला. याप्रकरणी […]

समीर वानखेडेंना पोलिसांनी बजावले समन्स

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहेत. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप करत त्यांना पोलिसांनी समन्स बजावले आहेत.

समीर वानखेडे यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खोट्या माहितीच्या आधारी मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला. याप्रकरणी समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तर याप्रकरणी त्यांना बुधवारी कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश समीर वानखेडेंना देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number