रशियाचा युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज पंधरावा दिवस आहे. दरम्यान, रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेन्स्की यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत करण्यात आली. नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असे वचन देणाऱ्या रशियाने नवजात बालकांनाही सोडले नाही. युक्रेनच्या […]

रशियाचा युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज पंधरावा दिवस आहे. दरम्यान, रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेन्स्की यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत करण्यात आली.

नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असे वचन देणाऱ्या रशियाने नवजात बालकांनाही सोडले नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका मॅटर्निटी रुग्णालयावर रशियाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी रुग्णालयात नवजात बालके आणि त्यांच्या मातांवर उपचार सुरू होते.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पंधराव्या दिवशी काय घडले?

रशियाचा युक्रेनमधील प्रसूतीगृहावर हल्ला.


युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेन्स्की यांचा दावा.


‘रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत’.


‘आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे’


अमेरिकेकडून सर्तकतेचा इशारा.


ब्रिटन युक्रेनला पाठवणार आणखी शस्त्रे.


अमेरिकेच्या खासदारांनी युक्रेनची मदत करण्याचे केले मान्य.


१३.६ अब्ज डॉलर इतकी मदत करण्याचे केले मान्य.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number