पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज नेमकं काय बोलणार, याबाबत देशवासियांना उत्सुकता आहे. देशातील कोरोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, कोरोना लसीकरण मोहीम, तिसऱ्या लाटेची शक्यता अनेक ठिकाणी सुरु झालेलीअनलॉक प्रक्रिया या मुद्यांवर पंतप्रधान बोलू शकतात,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध शिथिल केले जात […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज नेमकं काय बोलणार, याबाबत देशवासियांना उत्सुकता आहे.

देशातील कोरोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, कोरोना लसीकरण मोहीम, तिसऱ्या लाटेची शक्यता अनेक ठिकाणी सुरु झालेलीअनलॉक प्रक्रिया या मुद्यांवर पंतप्रधान बोलू शकतात,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध शिथिल केले जात असल्याने जनतेला दक्षता बाळगण्याबाबतही पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number