नाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी डमरू वादन

काशी येथील काशी विश्वनाथ महाकाल डमरू दलाकडून नाशिकमध्ये डमरू वादन, नाशिकच्या गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.  शिव शंकराचा पेहराव ( वेशभूषा ) करत काशी येथील तरुणांनी केलं डमरू वादन, शिवसेवा युवक मित्रमंडळाकडून बोलविण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number