पश्चिम बंगालमधून मुसलमान मुले कोल्हापुरात ?

कोल्हापूर, १८ मे २०२३, प्रतिनिधी : मुस्लीम समाजातील ६३ मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पडकला आहे. ट्रकमध्ये ७ ते १४ वयोगटातील ६३ मुलं होती. ही सर्व मुस्लीम समाजातील मुलं आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून झडती घेतली. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आणण्यात आली […]

पश्चिम बंगालमधून मुसलमान मुले कोल्हापुरात ?

कोल्हापूर, १८ मे २०२३, प्रतिनिधी : मुस्लीम समाजातील ६३ मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पडकला आहे. ट्रकमध्ये ७ ते १४ वयोगटातील ६३ मुलं होती. ही सर्व मुस्लीम समाजातील मुलं आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून झडती घेतली.

ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आणण्यात आली होती. ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली, त्यानंतर एका ट्रकमधून आजाऱ्याला जाणार होती. पण हिंदुत्ववादी संघटनानी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक थांबवत सर्व मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस यासंदर्भात चौकशी केली, मुलांना शिक्षणासाठी नेलं जात होतं की अन्य काही कारण आहे याच अद्यापही तपास चालू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number