अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अमरावतीमध्येही जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती, अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी झुंबा नृत्याचे आयोजन केले होते. यावेळी पोलिसांनी नृत्याचा मनमुराद आनंद […]

अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अमरावतीमध्येही जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती, अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी झुंबा नृत्याचे आयोजन केले होते. यावेळी पोलिसांनी नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. सर्व महिला पोलीस फेटे परिधान करून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number