भारत – झिम्बाब्वे आमनेसामने

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका होणार आहे. एकूण पाच सामने खेळवले जातील. 

भारत – झिम्बाब्वे आमनेसामने

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस – वीस षटकांच्या सामन्यांची मालिका होणार आहे. एकूण पाच सामने खेळवले जातील. या मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार शनिवार ६ जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून हरारे येथे सुरू होत आहे. या मालिकेत भारताने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. भविष्यातील संघ तयार करण्यासाठी हा प्रयोग सुरू आहे. 

भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे , हर्षित राणा

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), इनोसंट काया, वेस्ली माधेवेरे, ल्यूक जोंगवे, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा, ब्रँडन माय चतारा, डी. , फराज अक्रम, अंतुम नक्वी

भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेचे भारतीय वेळेनुसार वेळापत्रक
झिम्बाब्वेत पाच वीस – वीस षटकांच्या सामन्यांची मालिका

  1. पहिला सामना – हरारे – शनिवार ६ जुलै २०२४ – संध्याकाळी ४.३० पासून
  2. दुसरा सामना – हरारे – रविवार ७ जुलै २०२४ – संध्याकाळी ४.३० पासून
  3. तिसरा सामना – हरारे – बुधवार १० जुलै २०२४ – संध्याकाळी ४.३० पासून
  4. चौथा सामना – हरारे – शनिवार १३ जुलै २०२४ – संध्याकाळी ४.३० पासून
  5. पाचवा सामना – हरारे – रविवार १४ जुलै २०२४ – संध्याकाळी ४.३० पासून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number