भारताचा सलग दुसरा विजय

भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा विजय आहे.

भारताचा सलग दुसरा विजय

हरारे : भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा विजय आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस – वीस षटकांची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना झिम्बाब्वेने १३ धावांनी जिंकला तर भारताने दुसरा सामना १०० धावांनी आणि तिसरा सामना २३ धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात भारताचा वॉशिंग्टन सुंदर सामनावीर झाला. त्याने चार षटकांत १५ धावा देत ३ बळी घेतले. 

भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तिसरा वीस – वीस षटकांचा सामना
भारत : वीस षटकांत ४ बाद १८२ धावा
झिम्बाब्वे : वीस षटकांत ६ बाद १५९ धावा
भारताचा २३ धावांनी विजय
सामनावीर : वॉशिंग्टन सुंदर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number