गेल्या काही दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… देशात आज आज प्रति ग्रॅमच्या दरानुसार 22 कॅरेट सोने 12,649 रुपये, 24 कॅरेट 13,799 रुपये आणि 18 कॅरेट सोने 10,349 रुपये आहे. तसेच चांदीचे दर 251.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,51,900 रुपये आहे. त्याचसोबत देशात प्रति 10 ग्रॅमच्या दरानुसार 24 कॅरेट सोने 1,37,990 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,03,490 रुपये आहे.
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत? मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 126,729 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 138,250 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,729 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर 138,250 रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,729 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 138,250 रुपये इतका आहे. नाशिक प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 126,729 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर 138,250 रुपये आहे.