मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पूरग्रस्त कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढल्याने हाहाकार उडवला. महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. तर खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पूरग्रस्त कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढल्याने हाहाकार उडवला. महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. तर खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्हा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.

रोहित पवार यांचा चिपळूण दौरा

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षाचे नेते यांच्या दौऱ्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number