अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण

सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल.

अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण

नवी दिल्ली : सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल. अर्जदार अग्निवीरांना शारीरिक चाचणीतून सुट दिली जाईल. यामुळे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना पुढील नोकरीसाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number