पूजा सावंतचा साखरपुडा

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात झाला. पूजाच्या साखरपुड्याचे फोटो समाजमाध्यमावर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पूजा सावंत जोडीदारासोबत दिसत आहे. पूजाच्या साखपुड्याचे फोटो बघून चाहत्यांनी समाजमाध्यमावरूनच तिचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक असल्याचे समजते. साखरपुडा झाला असला तरी पूजाच्या […]

पूजा सावंतचा साखरपुडा

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात झाला. पूजाच्या साखरपुड्याचे फोटो समाजमाध्यमावर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पूजा सावंत जोडीदारासोबत दिसत आहे. पूजाच्या साखपुड्याचे फोटो बघून चाहत्यांनी समाजमाध्यमावरूनच तिचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक असल्याचे समजते. साखरपुडा झाला असला तरी पूजाच्या लग्नाचा मुहूर्त अद्याप समजलेला नाही. चव्हाण आणि सावंत कुटुंबातील वडीलधारे चर्चा करून लवकरच मुहूर्त निश्चित करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number