रामाची प्राणप्रतिष्ठा दुपारी होणार

अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. या मंदिरात दुपारी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात पुजार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी धार्मिक विधी करून राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण […]

रामाची प्राणप्रतिष्ठा दुपारी होणार

अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. या मंदिरात दुपारी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात पुजार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी धार्मिक विधी करून राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण बघू शकता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number