हार्दिक पांड्या अनफिट

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई इंडियन्सने कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केलेला आणि थेट संघाचा कर्णधार केलेला हार्दिक पांड्या अनफिट आहे. हार्दिकला टाचेला दुखापत झाली आहे. ही दुखापत बरी होण्यास आणि तो खेळण्यासाठी फिट होण्यास वेळ लागणार आहे. यामुळे पुढील किमान एक महिना हार्दिक मैदानाबाहेर असेल. दुखापतीमुळे हार्दिक ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला […]

हार्दिक पांड्या अनफिट

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई इंडियन्सने कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केलेला आणि थेट संघाचा कर्णधार केलेला हार्दिक पांड्या अनफिट आहे. हार्दिकला टाचेला दुखापत झाली आहे. ही दुखापत बरी होण्यास आणि तो खेळण्यासाठी फिट होण्यास वेळ लागणार आहे. यामुळे पुढील किमान एक महिना हार्दिक मैदानाबाहेर असेल. दुखापतीमुळे हार्दिक ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला नाही. आता हार्दिक अफगाणिस्तान विरुद्धच्या टी – २० मालिकेतही खेळू शकणार नाही. तो आयपीएलसाठी तरी फिट होईल की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हार्दिक आयपीएलसाठी फिट नसेल तर तो मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल. कारण हार्दिक मोठी किंमत मोजून हार्दिकला संघात घेतले आणि कर्णधार केले. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दिकला कर्णधार केल्यामुळे मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन सोशल मीडियावर ट्रोल झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number