डरबनमध्ये भारत – दक्षिण आफ्रिका आमनेसामने

डरबन, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी – २० सामन्यांची मालिका रविवार १० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी डरबनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. टी – २० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार […]

डरबनमध्ये भारत – दक्षिण आफ्रिका आमनेसामने

डरबन, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी – २० सामन्यांची मालिका रविवार १० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी डरबनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. टी – २० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

भारतीय संघ

टी – २० : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

१. रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन
२. मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
३. गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number