भारताला आठवा धक्का

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने ४५.३ षटकांत ८ बाद २१७ धावा केल्या. शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतलारोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या […]

भारताला आठवा धक्का

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने ४५.३ षटकांत ८ बाद २१७ धावा केल्या.

शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)
रवींद्र जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला
केएल राहुल १०७ चेंडूत ६६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
मोहम्मद शमी १० चेंडूत ६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
जसप्रीत बुमराह २ चेंडूत १ धाव करून झम्पाच्या चेंडूवर पायचीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number